Door43-Catalog_mr_tn/1CO/12/01.md

1.6 KiB

तुम्ही आध्यात्मिक दानांविषयी अजाण असावे अशी माझी इच्छा नाही

AT: "तुम्ही जाणावे अशी माझी इच्छा आहे" (पाहा: पर्यायोक्ती)

तुम्ही त्या मुक्या मूर्तींकडे ओढले जात होता

AT: "इतर लोकांनी तुम्हांला त्या मुक्या मूर्तींची पूजा करावयास प्रभावित केले." (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी आणि वाक्प्रचार)

त्यांच्याव्दारे तुम्ही ओढले गेलात्

AT: "ते तुम्हांला घेऊन गेले"

देवाच्या आत्म्याच्या योगे बोलणारा कोणीहि असे बोलू शकत नाही

संभाव्य अर्थ असे आहेत १) "एक ख्रिस्ती, असा व्यक्ती ज्याच्यामध्ये देवाचा आत्मा आहे तो असे बोलू शकत नाही" किंवा २) "जो कोणी देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याच्या योगे संदेश देतो तो असे बोलू शकत नाही."