Door43-Catalog_mr_tn/1CO/09/17.md

1.7 KiB

मी हे आपण होऊन केले तर

"मी स्वेच्छेने सुवार्ता सांगितली तर"

स्वेच्छेने

"आनंदाने" किंवा "स्मतंत्रपणे"

माझ्यावर सोपविलेली जबाबदारी अजूनहि आहे

AT: "मी हे काम केलेच पाहिजे जे पूर्ण करण्यांस देवाने मला सोपविले आहे." (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)

तर मग माझे वेतन काय?

AT: "हे माझे वेतन आहे" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

सुवार्ता सांगतांना मी ती फुकट सांगावी आणि सुवार्तेविषयीचा आपला हक्क मी पूर्णपणे बजावू नये

AT: सुवार्ता सांगण्याबद्दल माझे वेतन म्हणजे मी कोणत्याहि बंधनाशिवाय ती सांगू शकतो हेच."

सुवार्ता प्रस्तुत करणे

AT: "सुवार्ता प्रचार करणे"

सुवार्तेमधील माझ्या हक्काचा पूर्ण उपयोग करावा

AT: "मी सुवार्ताप्रसारासाठी प्रवास करीत असतांना लोकांना मला साहाय्य करावयास सांगा."