Door43-Catalog_mr_tn/1CO/07/25.md

1.1 KiB

आता ज्यांचे कधीच लग्न झाले नाही त्यांच्याबद्दल मला प्रभूची आज्ञा नाही. ह्या विषयावरील कोणतीच शिकवण येशूकडून पौलाला पाप्त नव्हती. AT: "ज्यांचे कधीच लग्न झाले नाही अशांकरिता मला प्रभूकडून कोणतीच आज्ञा मिळाली नाही."

माझे मत

विवाहाबद्दलचे हे विचार त्याचे स्वत:चे आहेत, आणि प्रत्यक्षपणे प्रभूकडून त्याला कोणतीच आज्ञा प्राप्त नाही.

म्हणून

AT: "यामुळे", किंवा "या कारणास्तव"

प्रस्तुतच्या अडचणी

AT: "येणारी आपत्ती"