Door43-Catalog_mr_tn/1CO/06/16.md

639 B

हे तुम्हांस ठाऊक नाही का?

"तुम्हांला हे अगोदरच ठाऊक आहे." त्यांना हे अगोदरच ठाऊक आहे या सत्यावर पौल जोर देत आहे. (पाहा: अलंकारयुक्त प्रश)

परंतु जो प्रभू जडला तो व प्रभू एक आत्मा आहेत

AT: "कोणीहि व्यक्ती व प्रभू जोडला जातो तो प्रभुशी एक आत्मा होतो."