Door43-Catalog_mr_tn/REV/19/06.md

3 lines
393 B
Markdown
Raw Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
# हालेलूया
याचा अर्थ ( १९: १ मध्ये भाषांतर केल्याप्रमाणे ) ईश्वराची स्तुती केली जाओ किंवा आपण ईश्वराची स्तुती करूया किंवा देवाची स्तुती असो असा आहे .