# हालेलूया याचा अर्थ ( १९: १ मध्ये भाषांतर केल्याप्रमाणे ) ईश्वराची स्तुती केली जाओ किंवा आपण ईश्वराची स्तुती करूया किंवा देवाची स्तुती असो असा आहे .