Door43-Catalog_mr_tn/ROM/07/02.md

4 lines
828 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
७:१ मध्ये पौलाने जे तत्व दिले त्याचे तो उदाहरण देतो.
# तिला व्यभिचारिणी म्हणतील
जे तिला म्हणतील हे स्पष्ट नाही, म्हणून शक्य तितके सामान्य रीतीने बोला: ‘’ते लोक तिला एक व्यभिचारिणी म्हणतील. पर्यायी भाषांतरे: ‘’लोक तिला व्यभिचारिणी म्हणतील’’ किंवा’’ देव तिला एक व्यभिचारिणी असे लेखेल. (पहा: कर्तरी किंवा कर्मणी)