७:१ मध्ये पौलाने जे तत्व दिले त्याचे तो उदाहरण देतो. # तिला व्यभिचारिणी म्हणतील जे तिला म्हणतील हे स्पष्ट नाही, म्हणून शक्य तितके सामान्य रीतीने बोला: ‘’ते लोक तिला एक व्यभिचारिणी म्हणतील.’’ पर्यायी भाषांतरे: ‘’लोक तिला व्यभिचारिणी म्हणतील’’ किंवा’’ देव तिला एक व्यभिचारिणी असे लेखेल.’’ (पहा: कर्तरी किंवा कर्मणी)