17 lines
1.7 KiB
Markdown
17 lines
1.7 KiB
Markdown
|
# येशू दोन आंधळ्या माणसांना बरे करतो त्याचा अहवाल येथे सुरु. # येशू तेथून जात असताना
|
||
|
|
||
|
येशू तो देश सोडत होता
|
||
|
# जात असतांना
|
||
|
|
||
|
येशू वरच्या बाजूला किंवा खालच्या बाजूला जात होता हे स्पष्ट नाही. जाण्यासाठी साधारण शब्दाचा उपयोग करा.
|
||
|
# दाविद्पुत्र
|
||
|
|
||
|
येशू हा प्रत्यक्षांत दाविदाचा पुत्र नव्हता, म्हणून त्याचे असे भाषांतर केले जाऊ शकते "दाविदाचा वंशज" (यु डी बी ). तथापि, "दाविदाचा पुत्र" हे मसिहा शीर्षक दिले गेले होते (पाहा २१:९), आणि लोक कदाचित येशूला त्याच शीर्षकाने संबोधित करीत होते.
|
||
|
# जेव्हा
|
||
|
याऱ्य येशू घरांत गेला तेव्हा
|
||
|
याऱ्य
|
||
|
|
||
|
हे घर बहुतेक येशूचे असावे (यु डी बी ) किंवा ९:१० मध्ये असलेले असावे.
|
||
|
# होय, प्रभू
|
||
|
|
||
|
होय, प्रभू तू आम्हांला बरे करशील असा आमचा विश्वास आहे."
|