6 lines
951 B
Markdown
6 lines
951 B
Markdown
|
# तो जगात होता आणि जग त्याच्याद्वारे झाले, तरी जगाने त्याला ओळखले नाही
|
|||
|
|
|||
|
‘’ पण जरी तो या जगात होता आणि या ठिकाणी जे सर्वकाही आहे हे देवाने त्याच्याद्वारे निर्माण केले, लोकांनी तरीही त्याला ओळखले नाही.’’
|
|||
|
# तो आपल्या स्वकीयांकडे आला, आणि त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही
|
|||
|
|
|||
|
‘’ तो आपल्या स्वकीयांकडे आला, आणि त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही.’’
|