Door43-Catalog_mr_tn/JHN/01/01.md

12 lines
1.6 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
# प्रारंभी
देवाने स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण केली त्याच्या आधी सुरुवातीच्या वेळेशी याचा संदर्भ आहे.
# शब्द
याचा संदर्भ येशुशी आहे. शब्द’’ म्हणून ह्याचे भाषांतर करता येते. तुमच्या भाषेत जर हा ‘’शब्द’’ स्त्रीलिंगी असेल ह्याचे भाषांतर ‘’ज्याला शब्द असे म्हणण्यात येते.’’असे केले जाऊ शकते.
# सर्वकाही त्याच्याद्वारे झाले
ह्याचे भाषांतर एका कर्तरी क्रियापदाने होऊ शकते: ‘’देवाने सर्व गोष्टी त्याच्याद्वारे केल्या. (पहा: कर्तरी किंवा कर्मणी)
# जे काही झाले ते त्याच्यावाचून झाले नाही
‘’त्याच्याशिवाय देवाने काहीच केले नाही’’ किंवा ‘’देवाने सर्वकाही त्याला घेऊनच केले. (पहा: परिणामी नकारात्मक विधान आणि कर्तरी किंवा कर्मणी)