Door43-Catalog_mr_tn/3JN/01/05.md

29 lines
2.8 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
# तू विश्वासाने करतोस
“तू जे करतोस ते देवामध्ये विश्वासूपणे करतो” किंवा “ तू देवाशी विश्वासू आहेस”
# बंधूसाठी व परक्याकरिता काम करतो
“जे तुला माहित नाही आणि सहकारी विश्वासणारे यांना तू मदत करतो”
# त्यांनी मंडळीच्यासमोर तुझ्या प्रीतीविषयी साक्ष दिली आहे. नवीन वाक्यात याचा अनुवाद असा करु शकतो: "तू त्यांच्यावर कशी प्रीती करतो हे त्यांनी मंडळीतील विश्वासणाऱ्यांना सांगितले.”
# देवाला योग्य वाटेल अशारीतीने तू त्यांना वाटेस लावशील तर बरे
करशील.
“कृपाकरून देवाचा सन्मान होईल अशारीतीने तू त्यांना वाटेस लाव.”
# कारण ते त्याच्या नावासाठी बाहेर निघालेत.
इथे ”नाव” येशूच्या संदर्भात आहे.पर्यायी भाषांतर: "ते लोकांना येशूबद्दल सांगण्यास
बाहेर निघाले.”(पहा:अलंकार)
# परराष्ट्रीयांकडून काही न घेता
इथे "परराष्ट्रीय याचा अर्थ यहूदी
नसलेला असा होत नाही तर जो येशूवर विश्वास ठेवत नाही.
पर्यायी भाषांतर:"आणि ते येशूबद्दल ज्यांना सांगतात त्यांच्याकङून
काही घेत नाही.”
# म्हणून आम्ही
इथे “आम्ही”योहान आणि सर्व विश्वासणाऱ्यांचा
समावेश यांचा संदर्भ आहे.(पहा:समावेशक)
# खरेपणासाठी आपण त्याच्या सोबतीचे कामकरी असावे
“देवाचे
सत्य लोकांना सांगण्यासाठी त्यांच्या कामात त्यांना मदत करावी.”