837 B
837 B
Be of the same mind toward one another
ही एक म्हण आहे जे ऐक्याने जगतात. वैकल्पिक अनुवादः ""एकमेकांशी सहमत व्हा"" किंवा ""एकमेकांशी एकतेने रहा"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-idiom)
Do not think in proud ways
आपण इतरांपेक्षा अधिक महत्त्वाचे असल्याचे समजू नका
accept lowly people
जे लोक महत्वाचे दिसत नाहीत त्यांचे स्वागत करा
Do not be wise in your own thoughts
स्वत: ला इतरांपेक्षा शहाणपणाचे म्हणून समजू नका