783 B
783 B
The foundations of the wall were adorned
हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “कोणीतरी त्या भिंतीचे पाये सजवले होते” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)
jasper ... sapphire ... agate ... emerald
हे मौल्यवान दगड आहेत. यास्फे हा कदाचित काचेसारखा किंवा स्फटीकासारखा स्वच्छ असतो. तुम्ही याचे भाषांतर प्रकटीकरण 4:3 मध्ये कसे केले आहे ते पहा.