mr_tn/rev/20/03.md

16 lines
1.2 KiB
Markdown

# sealed it over him
देवदूताने डोह कोणीही उघडू नये म्हणून शिक्का मारून बंद केला. पर्यायी भाषांतर: “कोणीही उघडू नये म्हणून शिक्का मारून बंद केले” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# deceive the nations
येथे “राष्ट्रे” हे पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांसाठी लक्षणा आहे. पर्यायी भाषांतर: “लोक-समूहांना फसवणे” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# the thousand years
1000 वर्षे (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-numbers]])
# he must be set free
हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “देव देवदूताला त्याला सोडण्याची आज्ञा देईल” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])