749 B
749 B
the earth and those who live on it
पृथ्वीवरील प्रत्येकजण
the one whose lethal wound had been healed
हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “असा एक ज्याला प्राणघातक जखम झाली होती जी बरी झाली” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)
lethal wound
प्राणघातक जखम. ही एक जखम आहे जी इतकी गंभीर आहे की त्यामुळे एखाद्या मनुष्याचा मृत्यू होऊ शकतो.