mr_tn/rev/08/12.md

12 lines
1.6 KiB
Markdown

# a third of the sun was struck
सूर्याबरोबर काहीतरी वाईट घडले असे सांगितले आहे जसे की त्याला आपटले किंवा हाणले आहे. हे कर्तरी क्रियापदासह सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “सूर्यातील एक तृतीयांश भाग बदलला” किंवा “देवाने सूर्याचा एक तृतीयांश भाग बदलला” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# a third of them turned dark
शक्य अर्थ हे आहेत 1) “वेळेतील एक तृतीयांश काळ ते अंधारात होते” किंवा 2) “सूर्याचा एक तृतीयांश भाग, चंद्राचा एक तृतीयांश भाग, आणि ताऱ्यांचा एक तृतीयांश भाग काळा झाला”
# a third of the day and a third of the night had no light
दिवसातील एक तृतीयांश वेळ आणि रात्रीतील एक तृतीयांश वेळ प्रकाश नव्हता किंवा “दिवसातील एक तृतीयांश वेळ आणि रात्रीतील एक तृतीयांश वेळ ते प्रकाशत नव्हते”