16 lines
2.0 KiB
Markdown
16 lines
2.0 KiB
Markdown
# the fifth seal
|
|
|
|
पुढचा शिक्का किंवा “शिक्का क्रमांक पाच” (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-ordinal]])
|
|
|
|
# under the altar
|
|
|
|
हे “वेदीच्या खाली असावे”
|
|
|
|
# those who had been killed
|
|
|
|
याचे भाषांतर कर्तरी क्रियापदासह केले जाऊ शकते. येथे “असे ज्यांना इतर लोकांनी ठार केले होते” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
|
|
|
|
# because of the word of God and the testimony which they held
|
|
|
|
येथे “देवाचे वचन” हे देवापासूनच्या संदेशासाठी उपमा आहे आणि “धरले” हे रूपक आहे. शक्य अर्थ हे आहेत 1) साक्ष असणे याचा संदर्भ देवाच्या वाचनावर आणि साक्षीवर विश्वास ठेवणे याच्याशी येतो. पर्यायी भाषांतर: “वचनांचे शिक्षण आणि त्यांनी येशू ख्रिस्ताबद्दल जे काही सांगितले त्यामुळे” किंवा “कारण त्यांनी देवाच्या वचनांवर, जी त्याची साक्ष आहे त्यावर विश्वास ठेवला” किंवा 2) साक्ष असणे याचा संदर्भ देवाच्या वाचनाची साक्ष देणे याच्याशी येतो. पर्यायी भाषांतर: “कारण त्यांनी देवाच्या वचनांची साक्ष दिली” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
|