16 lines
1.7 KiB
Markdown
16 lines
1.7 KiB
Markdown
# The one who is not with me is against me, and the one who does not gather with me scatters
|
|
|
|
हे कोणत्याही व्यक्ती किंवा लोकांच्या कोणत्याही गटास संदर्भित करते. ""जो कोणी माझ्याबरोबर नाही तो माझ्याविरुद्ध आहे व जो कोणी माझ्याबरोबर गोळा करीत नाही तो माझ्याविरुद्ध आहे"" किंवा ""जे माझ्याबरोबर नाहीत ते माझ्याविरुद्ध आहेत आणि जो माझ्याबरोबर काम करीत नाही तो माझ्याविरुद्ध काम करीत आहे.
|
|
|
|
# one who is not with me
|
|
|
|
जो मला समर्थन देत नाही किंवा ""जो माझ्याबरोबर काम करीत नाही
|
|
|
|
# is against me
|
|
|
|
माझ्या विरूद्ध काम करतो
|
|
|
|
# the one who does not gather with me scatters
|
|
|
|
येशू त्याच्या अनुयायांना एकत्र करणार आहे याला दर्शवते. हे स्पष्टपणे सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""जो कोणी लोकांना येऊ देत नाही आणि माझ्यामागे येत नाही तो त्यांना माझ्यापासून दूर जाण्यास कारणीभूत ठरतो"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
|