mr_tn/luk/05/13.md

8 lines
688 B
Markdown

# Be clean
याचा अर्थ औपचारिक शुद्धता होय, परंतु त्याला हे समजले आहे की तो कुष्ठरोगाने अशुद्ध आहे. येशू खरोखरच त्याला त्याच्या आजार बरे करण्यास सांगत आहे. हे स्पष्टपणे सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""बरा व्हो"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# the leprosy left him
त्याला कुष्ठरोग नव्हता