mr_tn/luk/03/03.md

8 lines
1.2 KiB
Markdown

# preaching a baptism of repentance
बाप्तिस्मा"" आणि ""पश्चात्ताप"" हे शब्द क्रिया म्हणून सांगितले जाऊ शकतात. वैकल्पिक अनुवाद: ""आणि लोकांनी बाप्तिस्मा घ्यावा हे दर्शवण्यासाठी की त्यांनी पश्चात्ताप केला आहे असे उपदेश दिले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns]])
# for the forgiveness of sins
ते पश्चात्ताप करतील जेणेकरून देव त्यांच्या पापांची क्षमा करील. ""क्षमा"" हा शब्द एक कृती म्हणून सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""त्यांच्या पापांची क्षमा होईल"" किंवा ""देव त्यांच्या पापांची क्षमा करील"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns]])