mr_tn/eph/02/12.md

8 lines
562 B
Markdown

# separated from Christ
अविश्वासणारे
# strangers to the covenants of the promise
पौलाने परराष्ट्रीय विश्वासणाऱ्यांशी बोलताना सांगितले की ते जर परराष्ट्रीय आहेत तर त्यांनी देवाच्या करार आणि वचनानुसार प्रदेशाच्या बाहेर राहू दिले. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])