mr_tn/eph/01/05.md

20 lines
1.6 KiB
Markdown

# General Information:
त्याचे,"" ""ते,"" आणि ""तो"" हे शब्द देवाला संदर्भित करतात.
# God chose us beforehand for adoption
आम्हाला"" हा शब्द पौल, इफिसच्या मंडळीला आणि ख्रिस्तामधील सर्व विश्वास ठेवणाऱ्याना सूचित करतो. वैकल्पिक अनुवाद: ""देवाने आम्हाला आधीपासूनच दत्तक घेण्याची योजना केली होती"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-inclusive]])
# God chose us beforehand
देवाने आपल्याला वेळेच्या अगोदर निवडले आहे किंवा ""देवाने आम्हाला बऱ्याच काळापूर्वी निवडले आहे
# for adoption as sons
येथे ""दत्तक"" हा देवाच्या कुटुंबाचा भाग बनण्याचा अर्थ आहे. येथे ""पुत्र"" हा शब्द नर व नारी होय. वैकल्पिक अनुवाद: ""त्याच्या मुलांप्रमाणे दत्तक घेतले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-gendernotations]])
# through Jesus Christ
येशू ख्रिस्ताच्या कार्याने देवाने विश्वासणाऱ्यांना त्याच्या कुटुंबात आणले.