12 lines
812 B
Markdown
12 lines
812 B
Markdown
# General Information:
|
|
|
|
येथे ""तो"" आणि ""त्याचे"" शब्द पौलाला सूचित करतात. ""त्यांना"" हा शब्द वडिलांना सूचित करतो.
|
|
|
|
# Connecting Statement:
|
|
|
|
पौल व त्याचे साथीदार यरुशलेममध्ये पोहचले.
|
|
|
|
# the brothers welcomed us
|
|
|
|
येथे ""भाऊ"" यरुशलेममधील विश्वासणाऱ्यांना नर किंवा नारी संबोधतात. वैकल्पिक अनुवादः ""सहकारी विश्वासणाऱ्यांनी आमचे स्वागत केले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-gendernotations]])
|