mr_tn/act/19/13.md

20 lines
1.2 KiB
Markdown

# General Information:
पौल इफिसमध्ये असताना इतर घटनेची ही सुरुवात आहे. हे यहूदी मांत्रिकाबद्दल आहे.
# exorcists
लोक किंवा जागेमधून दुष्ठ आत्मे पाठवणारे लोक
# the name of the Lord Jesus
येथे ""नाव"" म्हणजे येशूचे सामर्थ्य व अधिकार होय. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# By the Jesus whom Paul proclaims
येशू त्या वेळी एक सामान्य नाव होता, म्हणूनच या बहिष्काऱ्यांनी लोकांना त्यांच्याविषयी माहिती पाहिजे होती.
# By the Jesus
हे येशूचे सामर्थ्य व अधिकार आहे. वैकल्पिक अनुवादः ""येशूच्या सामर्थ्याने"" किंवा ""येशूच्या अधिकाराने"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])