mr_tn/act/08/17.md

8 lines
736 B
Markdown

# Peter and John placed their hands on them
त्यांना"" हा शब्द शमरोनी लोकांच्या संदर्भात सांगतो ज्यानी स्तेफनाच्या सुवार्तेचा संदेशावर विश्वास ठेवला.
# placed their hands on them
या प्रतीकात्मक कृतीवरून हे दिसून येते की पेत्र आणि योहान यांची इच्छा आहे देवाने विश्वासणाऱ्यांना पवित्र आत्मा द्यावा. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-symaction]])