mr_tn/2co/02/08.md

9 lines
763 B
Markdown

# Connecting Statement:
पौलाने करिंथ येथील मंडळीला प्रेम दाखवण्याकरता आणि त्यांना शिक्षा करणाऱ्या व्यक्तीस क्षमा करण्यास उत्तेजन दिले. तो लिहितो की, त्याने देखील
त्याला क्षमा केली आहे.
# publicly affirm your love for him
याचा अर्थ ते सर्व विश्वासणाऱ्यांच्या उपस्थितीत या माणसाबद्दलच्या त्यांच्या प्रेमांची पुष्टी करतात.