12 lines
2.1 KiB
Markdown
12 lines
2.1 KiB
Markdown
# The eyes of the Lord see the righteous
|
|
|
|
“डोळे” या शब्दाचा संदर्भ देवाची गोष्टी माहित असण्याच्या क्षमतेशी येतो. देवाची धर्मिकासाठीची मान्यता याबद्दल बोलले आहे जसे की तो त्यांना पाहत आहे. पर्यायी भाषांतर: “देव धर्मिकला पाहतो” किंवा “देव धर्मिकला मान्यता देतो” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-synecdoche]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
|
|
|
|
# his ears hear their requests
|
|
|
|
“कान” या शब्दाचा संदर्भ लोक काय म्हणतात याबद्दल देवाची जागरूकता याच्याशी येतो. देव त्यांच्या विनंत्या ऐकतो याचा अर्थ तो त्यांना प्रतिसाद देतो. पर्यायी भाषांतर: “तो त्यांच्या विनंत्या ऐकतो” किंवा “तो त्यांच्या विनंत्या मान्य करतो” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-synecdoche]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
|
|
|
|
# the face of the Lord is against
|
|
|
|
“तोंड” या शब्दाचा संदर्भ देवाची त्याच्या शत्रूंना विरोध करण्याची इच्छा याच्याशी येतो. एखाद्याचा विरोध करण्याबद्दल बोलले आहे जसे की त्या व्यक्तीच्या विरुद्ध तोंड करणे. पर्यायी भाषांतर: “देव विरोध करतो” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-synecdoche]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
|