8 lines
1.0 KiB
Markdown
8 lines
1.0 KiB
Markdown
# they will have seen your sincere behavior with respect
|
|
|
|
अमूर्त संज्ञा “वर्तणूक” याचे भाषांतर क्रियापदासह केले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “ते पाहतील की तुम्ही प्रामाणिकपणे आणि सन्मानाने वागता” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns]])
|
|
|
|
# your sincere behavior with respect
|
|
|
|
शक्य अर्थ हे आहेत 1) “त्यांच्याप्रती तुमची प्रामाणिक वर्तणूक आणि ज्या प्रकारे तुम्ही त्यांचा सन्मान करता” किंवा 2) “त्यांच्याप्रती तुमचे शुद्ध आचरण आणि ज्या प्रकारे तुम्ही देवाचा सन्मान करता.”
|