mr_tn/1co/04/intro.md

22 lines
2.6 KiB
Markdown

# 1 करिंथकरांस पत्र 04 सामान्य टिपा
## या अध्यायातील विशेष संकल्पना
### घमंड
प्रेषित नम्र आहेत तर करिंथचे लोक अभिमानी आहेत यामध्ये तुलना केली आहे. करिंथच्या विश्वासणाऱ्यांना गर्विष्ठपणाचे कोणतेही कारण नव्हते. त्यांच्याजवळ जे काही आहे ते सर्व देवाकडून एक भेटवस्तू होती. (पहा: [[rc://*/tw/dict/bible/kt/apostle]])
## या प्रकरणात महत्त्वपूर्ण अलंकार
### रूपक
या अध्यायातील पौल अनेक रूपकांचा वापर करणारे रूपक. पौल या अध्यायात अनेक रूपके वापरतो. तो प्रेषितांचे सेवक म्हणून वर्णन करतो. पौल एका विजय कवायतीविषयी बोलतो जेथे प्रेषितांना ठार मारले जाणारे कैदी असतात. शिक्षेसाठी तो छडी वापरतो. तो स्वत: ला त्यांचे वडील म्हणतो कारण तो त्यांचा ""आध्यात्मिक पिता"" आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]] आणि [[rc://*/tw/dict/bible/kt/spirit]])
### विडंबन
अभिमानी करिंथ लोकांना खाली दाखविण्यासाठी पौलाने अलंकाराचा वापर केला. करिंथ मधील विश्वासणारे राज्य करत आहेत पण प्रेषितांना त्रास सोसावा लागत आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-irony]])
### वक्तृत्वविषयक प्रश्न
या अध्यायात पौल अनेक वक्तृत्वविषयक प्रश्न वापरतात. तो करिंथकरांना शिकवताना महत्त्वपूर्ण गोष्टींवर जोर देण्यासाठी त्यांचा उपयोग करतो