mr_tn/1co/04/14.md

960 B

I do not write these things to shame you, but to correct you

मला तुमची लाज वाटत नाही, तर तुम्हाला सुधारायच आहे किंवा ""मी तुम्हाला लाज वाटण्याचे प्रयत्न करीत नाही, पण मी तुम्हाला सुधारित करू इच्छितो

correct

एखाद्याला सांगा की ते जे करीत आहेत ते चुकीचे आहे आणि वाईट गोष्टी घडतील

my beloved children

कारण पौलाने करिंथकरांना ख्रिस्ताकडे नेले होते, म्हणून ते त्याच्या आध्यात्मिक मुलांप्रमाणे आहेत. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)