mr_tn/1co/04/11.md

865 B

Up to this present hour

आता पर्यंत किंवा ""अद्याप

we are brutally beaten

बरची किंवा चाबकाने नाही तर हाताने मारणे होय. हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""लोक आम्हाला मारतात"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

we are homeless

पौलाचा असा अर्थ आहे की त्यांच्याकडे राहाण्यासाठी जागा होती, परंतु त्यांना ठिकाणाहून पुढे फिरणे आवश्यक होते. त्यांच्याकडे घर नाही.