mr_tn/1co/03/intro.md

2.7 KiB

1 करिंथकरांस पत्र 03 सामान्य टिपा

रचना आणि स्वरूप

काही भाषांतरांमध्ये जुन्या कराराच्या पृष्ठापासून उजवीकडे वाक्यांश ठेवले आहेत जेणेकरून त्यांचे वाचन सुलभ होईल. यूलटी हे 1 9 आणि 20 मधील उद्धरणयुक्त शब्दांसह असे करते.

या अध्यायातील विशेष संकल्पना

दैहिक लोक

करिंथकरांचे विश्वासणारे त्यांच्या चुकीच्या कृत्यांमुळे अपरिपक्व होते. तो त्यांना ""देहधारी"" म्हणतो म्हणजे अविश्वासू असल्यासारखे वर्तणूक असे आहे. ""अध्यात्मिक"" असलेल्यांच्या विरोधात हा शब्द वापरला जातो. ख्रिस्ती लोक त्यांच्या “देह” याचे अनुसरण करीत मूर्खपणाने वागतात. ते जगाच्या बुद्धीचे अनुसरण करीत आहेत. (पहा: [[rc:///tw/dict/bible/kt/righteous]], [[rc:///tw/dict/bible/kt/flesh]], [[rc:///tw/dict/bible/kt/spirit]] आणि [[rc:///tw/dict/bible/kt/foolish]] आणि rc://*/tw/dict/bible/kt/wise)

या प्रकरणात महत्त्वपूर्ण अलंकार

रूपक

या अध्यायामध्ये बरेच रूपक आहेत. अध्यात्मिक अपरिपक्वता दर्शविण्यासाठी पौल ""बाळ"" आणि ""दूध"" वापरतो. त्याने आणि अपोलोसने करिंथमधील चर्च वाढवण्याच्या भूमिकेचे वर्णन करण्यासाठी रोप लावण्याचे आणि पाण्याचे रूपकांचा उपयोग केला. करिंथकरांना आध्यात्मिक सत्य शिकवण्यासाठी आणि त्याच्या शिकवणी समजून घेण्यासाठी पौलाने इतर रूपकांचा उपयोग केला. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)