mr_tn/1co/03/08.md

818 B

he who plants and he who waters are one

पौलाने लोकांना सुवार्ता सांगण्याविषयी व ज्यांनी ते स्वीकारले आहे अशा लोकांना शिकवण्याविषयी सांगितले जसे की ते रोपे लावत आहेत आणि पाणी देत आहेत. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

are one

एक"" संभाव्य अर्थ म्हणजे 1) ""उद्देशाने एकत्रित"" किंवा 2) ""तितकेच महत्त्व"".

wages

कामगारांना त्याच्या कामासाठी जितके पैसे मिळतात