mr_tn/1co/03/02.md

975 B

I fed you milk, not solid food

करिंथकरांना फक्त दूध पिऊ शकणार्‍या बाळांसारखीच सोपी सत्ये समजू शकतात. मोठी मुले जसे की आता घन आहार घेऊ शकतात अशा गोष्टी समजून घेण्यासाठी ते परिपक्व नाहीत. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

you are not yet ready

हे स्पष्ट आहे की ते अधिक कठीण शिकवणी समजण्यास तयार नाहीत. वैकल्पिक अनुवाद: ""आपण अजूनही ख्रिस्त अनुसरण करण्याच्या कठोर शिकवणी समजून घेण्यास तयार नाही"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)