mr_tn/1co/02/16.md

772 B

For who can know the mind of the Lord, that he can instruct him?

पौलाने या प्रश्नाचे जोर देऊन हे सांगितले की कोणालाही प्रभूचे मन माहीत नाही. परमेश्वरासमान कोणीही शहाणा नाही. वैकल्पिक अनुवाद: ""कोणीही प्रभूचे मन जाणू शकत नाही जेणेकरून कोणीही त्याला कोणतीही गोष्ट शिकवू शकत नाही जी त्याला अगोदरपासूनच माहित आहे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-rquestion)