mr_tn/1co/01/23.md

893 B

Christ crucified

वधस्तंभावर मरण पावलेल्या ख्रिस्ताविषयी (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

a stumbling block

ज्याप्रमाणे एखादी व्यक्ती रस्त्याच्या एका टोकावर अडथळा आणू शकते त्याचप्रमाणे ख्रिस्ताच्या वधस्तंभाद्वारे तारण प्राप्तीचा संदेश यहूद्याना विश्वास ठेवण्यापासून राखतो. वैकल्पिक अनुवाद: ""स्वीकारण्यासारखे नाही"" किंवा ""खूप आक्षेपार्ह"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)