mr_tn/1co/01/17.md

1.6 KiB

Christ did not send me to baptize

याचा अर्थ असा होतो की पौलाच्या सेवेचा बाप्तिस्मा मुख्य उद्देश नव्हता.

words of human wisdom ... the cross of Christ should not be emptied of its power

पौल ""मानवी शहाणपणाच्या शब्दांबद्दल"" असे बोलतो की जणू काही ते लोक आहेत, एक पेटी म्हणून वधस्तंभ आहे आणि येशू त्या पात्रात ठेवू शकेल अशी भौतिक वस्तू म्हणून सामर्थ्य आहे. हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""मानवी बुद्धीचे शब्द ... मानवी ज्ञानाच्या शब्दांनी ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या सामर्थ्याचा नाश करू नये"" किंवा ""मानवी बुद्धीचे शब्द ... लोकांनी येशूविषयीच्या संदेशावर विश्वास ठेवणे बंद करून मी येशुपेक्षा श्रेष्ठ आहे असा विचार करू नये ""(पहा: [[rc:///ta/man/translate/figs-activepassive]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-metaphor]])