mr_tn/1co/01/10.md

1.5 KiB

Connecting Statement:

पौलाने करिंथच्या विश्वासी लोकांना आठवण करून दिली की त्यांनी एकमेकांशी ऐक्य राखून जगले पाहिजे आणि लोकांद्वारे बाप्तिस्मा घेण्यापासून नव्हे तर ख्रिस्ताच्या वधस्तंभाचा संदेशच लोकांना वाचवू शकतो.

brothers

येथे पुरुष आणि महिला या दोघांसह सहकारी ख्रिस्ती असे बोलण्यात आले आहे.

through the name of our Lord Jesus Christ

येथे नाव येशू ख्रिस्ताच्या व्यक्तीसाठी एक उपनाव आहे. वैकल्पिक अनुवादः ""आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या माध्यमाने"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)

that you all agree

आपण एकमेकांशी एकतेने रहात आहात

that there be no divisions among you

यासाठी की स्वत: मध्ये आपापसांत विभाजन करु नका

be joined together with the same mind and by the same purpose

ऐक्यामध्ये राहा