mr_tn/1co/01/07.md

784 B

Therefore

कारण मी जे सांगितले ते खरे आहे

you lack no spiritual gift

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""आपल्याकडे प्रत्येक आध्यात्मिक भेट आहे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-litotes)

the revelation of our Lord Jesus Christ

संभाव्य अर्थ म्हणजे 1) ""ज्या वेळी प्रभू येशू ख्रिस्त प्रकट करेल"" किंवा 2) ""ज्या वेळी आपला प्रभू येशू ख्रिस्त प्रकट होईल.