mr_tn/1co/01/01.md

719 B

Paul

पत्राचा लेखकाची ओळख करण्याचा आपल्या भाषेत एक विशिष्ट मार्ग असू शकतो. वैकल्पिक अनुवादः ""मी, पौल

Sosthenes our brother

हे सूचित करते की पौल आणि करिंथकर दोघांना सोस्थनेस हा माहित होता. वैकल्पिक अनुवादः ""तुम्ही आणि मी ओळखत असलेला बंधू सोस्थनेस"" (पहा: [[rc:///ta/man/translate/translate-names]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-explicit]])