mr_tn/tit/03/intro.md

1.7 KiB

तीतास पत्र ०३ सामान्य टिपा रचना व स्वरुप

पौल या अध्यायात तीताला वैयक्तिक सूचना देतो.

वचन १ या पत्राचा औपचारिक समारोप झाला. प्राचीन पूर्वेकडील पत्राचा शेवट करण्याचा हा एक सामान्य मार्ग आहे. या अध्यायातील विशिष्ट संकल्पना वंशावळी

वंशावळ (वचन 9) एखाद्या व्यक्तीचे पूर्वज किंवा वंशज नोंदविणारी यादी आहे आणि कोणत्या वंशातून आणि कुटूंबातून व्यक्ती आलीआहे ते दर्शवितात उदाहरणार्थ, लेवीय आणि अहरोनच्या वंशातून याजक आले. उदाहरणार्थ, लेवी आणि अहरोनच्या वंशातील याजक आले. यापैकी काही यादीमध्ये पूर्वजांच्या आणि अध्यात्मिक माणसांच्या कथांचा समावेश होता. गोष्टी या कुठून आल्या आणि विविध लोक किती महत्वाचे आहेत याबद्दल वाद घालण्यासाठी या या कथा आणि कथांचा वापर केला जात असे.