mr_tn/tit/03/05.md

801 B

by his mercy

“कारण त्याने आमच्यावर दया केली”

the washing of new birth

पौल येथे दोन रूपक एकत्रित करतो. तो पाप्यांकरिता देवाच्या क्षमाबद्दल असे बोलत आहे की जणू तो त्यांच्या पापांपासून त्यांना शारीरिकरित्या धुवत आहे. तो अशा पापी लोकांविषयी बोलत आहे जे देवाला उत्तर देतात की जणू त्यांचा नवीन जन्म झाला आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)