mr_tn/tit/02/15.md

20 lines
1.4 KiB
Markdown

# exhort
“त्यांना या गोष्टी करण्यास प्रोत्साहित करा”
# rebuke with all authority
जर ते उपयुक्त असतील तर जे लोक तीताला बरोबर असतील त्यांनी स्पष्ट केले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “जे लोक या गोष्टी करीत नाहीत अशा सर्व अधीकाराने बरोबर करा” (पहा:[[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# Let no one disregard you
“कोणालाही तुमच्याकडे दुर्लक्ष करू देऊ नका”
# Let no one disregard you
“प्रत्येकजण तुमचे ऐकते हे सुनिश्चित करा” (पहा:[[rc://*/ta/man/translate/figs-doublenegatives]])
# disregard you
तीताकडे लोक कसे दुर्लक्ष करतात हे स्पष्ट केले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः “तुमचे शब्द ऐकायला नकार द्या” किंवा “तुमचा आदर करण्यास नकार द्या” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])