mr_tn/tit/02/12.md

24 lines
1.3 KiB
Markdown

# training us
पौलाने देवाच्या कृपेबद्दल बोलले (2:11) जणू एखाद्याने पवित्र लोकांना कसे जगता येईल याविषयी प्रशिक्षण दिले. वैकल्पिक अनुवाद: ""ज्याद्वारे देव आपल्याला प्रशिक्षण देते"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-personification]])
# us
यात पौल, तीत आणि सर्व ख्रिस्ती लोंकाचा समावेश आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-inclusive]])
# godlessness
“देवाचा अनादर करणाऱ्या गोष्टी”
# worldly passions
“या जगाच्या गोष्टींची तीव्र इच्छा” किंवा “पापी सुखांच्या तीव्र इच्छा”
# godlessness…godly way
या अटी अनुक्रमे ** देवाचा-अनादर** आणि ** देव-सन्मान ** म्हणजे थेट विरोध आहेत.
# in the present age
“आम्ही या जगात राहतो” किंवा “या काळात”