mr_tn/tit/02/10.md

1.2 KiB

not to steal

“त्यांच्या मालकांकडून चोरी करु नये”

to demonstrate all good faith

“ते त्यांच्या मालकांच्या विश्वासासाठी पात्र आहेत हे दर्शविण्यासाठी”

in every way

“ते सर्व काही करतात त्यात”

they may bring credit to the teaching about God our Savior

“ते आपला तारणारा देव यासंबंधीची शिकवण आकर्षक बनवतील” किंवा “लोकांना ते समजून घेण्यास मदत करील की आपला तारणारा देव याच्याविषयीची शिकवण चांगली आहे”

God our Savior

“आमचा देव जो आमचे तारण करतो”

our

येथे ** आमचा ** पौल, तीत आणि सर्व ख्रिस्ती लोंकाचा समावेश आहे (पहा: rc://*/ta/man/translate/figs-inclusive)