mr_tn/tit/01/16.md

701 B

but

जोडणारे शब्द ** परंतू** हे भ्रष्ट लोक काय म्हणतात (ते देवाला ओळखतात) आणि त्यांच्या कृती काय दर्शवितात (ते देवाला ओळखत नाहीत) यामधील फरक दर्शवितो. (पहा: rc://*/ta/man/translate/grammar-connect-logic-contrast)

they deny him by their actions

“ते कसे जगतात हे सिद्ध करतात की ते त्याला ओळखत नाहीत”

They are detestable

“ते घृणास्पद आहेत”