mr_tn/tit/01/11.md

16 lines
1.2 KiB
Markdown

# It is necessary to stop them
“तुम्ही त्यांची शिकवण पसरविण्यापासून रोखले पाहिजे” किंवा “कुणालातरी त्यांच्या बोलण्याने इतरांवर प्रभाव पाडण्यापासून रोखले पाहिजे”
# They are upsetting whole households
** ते संपूर्ण कुटुंबे उध्वस्त करीत आहेत **. मुद्दा असा होता की ते कुटुंबास सत्यापासून दूर नेत होते आणि त्यांचा विश्वास नष्ट करीत होते.
# teaching what they should not
या गोष्टी ख्रिस्त आणि नियमशास्त्र शिकविण्यास योग्य नाहीत कारण त्या खऱ्या नाहीत.
# for the sake of shameful profit
याचा अर्थ असा नाही की लोक आदरणीय गोष्टी करत फायदा करतात.