mr_tn/tit/01/06.md

2.8 KiB

Connecting Statement:

तीतला क्रेत बेटावरील प्रत्येक शहरात वडीलांना नेमण्यास सांगितले व त्यानंतर पौलाने वडीलजनाच्या गरजा भागवल्या.

if anyone is blameless

वडिलांच्या चारित्र्याच्या वर्णनाची ही सुरुवात आहे. तीतास पुढील वर्णनांशी संबंधित अशा पुरुषांची निवड करणे आहे. वैकल्पिक अनुवाद: “निर्दोष लोकांना निवडा” किंवा “वडील निर्दोष असणे आवश्यक आहे ”तो दोषरहित अशी व्यक्ती म्हणून ओळखली पाहिजे जी वाईट गोष्टी करत नाही. वैकल्पिक अनुवादः “वडिलांचा दोष नसावा” किंवा “वडिलांची प्रतिष्ठा मलीन असू नये”

blameless

** दोषरहित असणे ** अशी व्यक्ती म्हणून ओळखले पाहिजे जौ वाईट गोष्टी करीत नाही. वैकल्पिक अनुवादः “दोष न देता” हे देखील सकारात्मकपणे सांगितले जाऊ शकते: “ज्याची चांगली प्रतिष्ठा आहे” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-doublenegatives)

the husband of one wife

“ज्याची चांगली प्रतिष्ठा आहे” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit) याचा अर्थ असा की त्याला एक पत्नी आहे, म्हणजेच त्याला इतर बायका किंवा उपपत्नी नाही. याचा अर्थ असा की तो व्यभिचार करीत नाही आणि याचा अर्थ असा होऊ शकतो की त्याने मागील पत्नीशी घटस्फोट घेतला नाही. वैकल्पिक अनुवादः “ज्याला फक्त एक स्त्री आहे किंवा “जो माणूस आपल्या पत्नीशी विश्वासू आहे”

faithful children

संभाव्य अर्थ म्हणजेः (१) येशूवर विश्वास ठेवणारी मुले किंवा (२) विश्वासू मुले.