mr_tn/tit/01/03.md

1.3 KiB

at the right time

“योग्य वेळी”

he revealed his word

पौलाने देवाच्या शब्दाविषयी असे म्हटले आहे की जणू काय ती एखादी वस्तू आहे जी लोकांना दृश्यास्पद दर्शविली जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “त्याने मला त्याचा संदेश कळविला” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

by the proclamation

“संदेशाची घोषणा करून”

that I was entrusted with

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: “त्याने मला सुपूर्त केले” किंवा “त्याने मला उपदेश करण्याची जबाबदारी दिली (पहा:rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

of God our Savior

“देवाचे, ज्याने आपले तारण केले”

our

यात पौल, तीत आणि सर्व ख्रिश्चनांचा समावेश आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-inclusive)